50+ Best Birthday Wishes For Friend in Marathi | मित्रास वाढदिवसाच्या शुभेच्छा

50+ Best Birthday Wishes, Shayari, Status, Quotes, Messages For Friend in Marathi | मित्रास वाढदिवसाच्या शुभेच्छा


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या पोस्ट मध्ये आणि आज आपण बघणार आहोत birthday wishes to best friend in marathi | attitude birthday wishes for friend in marathi | tapori birthday wishes for friend in marathi | funny wishes for friend in marathi | crazy birthday wishes for friend in marathi

best birthday wishes for friends birthday in marathi | royal birthday status for friends | मित्रास वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुम्ही या wishes कॉपी करून whatsapp, facebook, instagram madhe सहज पोस्ट करू शकता.

🎂birthday wishes to best friend in marathi / सर्वोत्तम मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छाा🎉


birthday_wishes_to_best_friend_in_marathi

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या

सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा… तुम्हाला वाढदिवसानिमित्त

हार्दिक शुभेच्छा!!🎉🎂🎉🎂

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी

प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा!🎉🎂🎉🎂

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच

भरलेली आपली ओंजळ असावी. देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण एका

दुःखाच्या क्षणासाठी तरसावे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎉🎂🎉🎂

🎂attitude birthday wishes for friend in marathi / Attitude वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉


attitude-birthday-wishes-for-friend-in-marathi

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎂🎉🎂

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा

असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎉🎂🎉🎂

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच

ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या

अनेक शुभेच्छा!🎉🎂🎉🎂

🎂tapori birthday wishes for friend in marathi / टपोरी वाढिवसानिमित्त शुभेच्छा🎉


tapori-birthday-wishes-for-friend-in-marathi

कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले

दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎉🎂🎉🎂

आपल्या दोस्तीची किंमत नाही,

आणि किंमत करायला

कोणाच्या बापाची हिंमत नाही..

वाढदिवसाच्या शुभेच्छा दोस्ता..!🎉🎂🎉🎂

वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, पुण्याचे WhatsApp King

आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे..

लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..🎉🎂🎉🎂

🎂happy birthday wishes for best friend in marathi / मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉


happy-birthday-wishes-for-best-friend-in-marathi

सर्वीकडे राडा करणारे, पार्टीला न चुकता उपस्थित राहणारे,

Smile करून लाखोंच्या हृदयावर वसलेले,

मनाने दिलदार व मनाने दोस्ती निभावणार्‍या

आमच्या झिंगाट मित्रास,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉🎂🎉🎂

सेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल 😊 वर फ़िदा करणारे,

प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे

#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून 🚚🚚 हार्दिक शुभेच्छा…💐💐💐🎉🎉🎂🎂

आमचा भाऊ जेवढा #royal आहे ना

तेवढाच तो #real आहे, आमच्या #royal

भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!🎉🎉🎂🎂

🎂birthday status for friend in marathi / मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉


birthday-status-for-friend-in-marathi

तालुक्याची आण बाण शान,

शेकडो मित्रांच्या दिलाचे प्राण,

लोकांच्या हृदयावर नव्हे तर

मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या,

भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!🎂🎂🎉🎉

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.. 💐

हॅपी बर्थडे🎂🎂🎉🎉

🎂new birthday status for friends / मित्राला वाढदिसानिमित्त नवीन शुभेच्छा🎉


new-birthday-status-for-friends

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,

मला एक चांगला आणि हुशार मित्र

नाही मिळाला म्हणून काय झालं..

तुला तर मिळाला आहे 😂😂😂

🎉🎉🎂🎂 हॅपी बर्थडे 🎂🎉🎉🎂🎂

तू तुझा वाढदिवस विसरू शकतो,

मात्र मी कधीच विसरू शकत नाही..

कारण तु एका वर्षाने म्हातारा झाला

याची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते..

Happy Birthday Dear Friend!🎉🎉🎂🎂

सर्वात दिलदार

आणि मित्रांवर पैसे उडवनारा,

Party बिना बोले देणारा

Cool Mind असलेल्या भावाला

Happy Wala Birthday..!🎉🎂🎉🎂

🎂funny wishes for friend in marathi / विनोदी शुभेच्छा🎉


funny-wishes-for-friend in-marathi

दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस,

आईबाबांचा लाडका,

पोरींचे विशेष आकर्षण असणाऱ्या

आमच्या लाडक्या भावाला

प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎉🎉🎂🎂

अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे,

मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे,

समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे,

आमच्या लाडक्या भाऊंना

वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा..!🎂🎂🎉🎉

आयुष्यात प्रत्येकाला चांगला मित्र मिळत नाही..

मात्र तू भाग्यवान आहेस की,

तुला माझ्यासारखा मित्र मिळाला😊😊

Happy Birthday Dear Best Friend..!🎉🎉🎂🎂

🎂funny birthday wishes for friend in marathi / विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉


funny-birthday-wishes-for-friend-in-marathi

साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या,

तोंड उघडल्यावर शिव्याच बरसणाऱ्या,

पण मनाने साफ असणाऱ्या,

आमच्या या जीगरी दोस्ताला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎉🎂🎂🎉

भाऊ शिवाय जमत नाय,

भाऊच्या शब्दा शिवाय

झाडाचं पान सुद्धा हालत नाय,

अश्याच आपल्या लाडक्या भावास,

वाढदिवसाच्या ट्रक आणि टेम्पो भरून

हार्दिक शुभेच्छा..!🎉🎉🎂🎂

आपला भाऊ राहतो रुबाबात,

जगतो मस्तीत आणि आपल्या भाऊचा,

दरारा आख्या वस्तीत..

हॅप्पी बर्थडे भाऊ..!🎉🎉🎂🎂

🎂crazy birthday wishes for friend in marathi / वेड्या वाढिवसानिमित्त शुभेच्छा🎉


crazy-birthday-wishes-for-friend in-marathi

भाऊ काय आहे, भाऊ काय करतो,

आणि भाऊ काय करू शकतो,

हे फक्त भाऊ वेळ आल्यावरच दाखवतो..

हॅप्पी बर्थडे भाऊ..!🎉🎉🎂🎂

दिसते ती Sweet,

राहते ती Mute,

पण तरी तिच्यात आहे खूपच Attitude ..

Happy Birthday Attitude Queen..!🎉🎉🎂🎂

दिलदार,रुबाबदार आणि

शानदार व्यक्तिमत्व असलेल्या

झीपऱ्या पोरीला तुझ्या Smart भावा कडून

हैप्पी बर्थडे..!🎂🎂🎉🎉

🎂best birthday wishes for friends birthday in marathi🎉


best-birthday-wishes-for-friends-birthday-in-marathi

जिला पागल नाही,

महा पागल हा Word सूट होतो..

अश्या माझ्या या पागल Sister ला,

तिच्या या शरीफ भावाकडून,

हैप्पी बर्थडे..!🎂🎂🎉🎉

हैप्पी वाला बर्थडे..!

माझ्या Stylish, Model, Heroine,

आणि पूर्ण Mad बहिणीला..🎉🎉🎂🎂

प्रत्येक गोष्टींवर भांडते,

नेहमी नाक मुरडते..

पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते,

माझी प्रेमळ क्युट बहीण.

आज आमच्या खडूस बहिणीचा वाढदिवस आहे..

हॅपी बर्थडे लाडके..!🎉🎉🎂🎂

🎂funny birthday status for friend / विनोदी birthday status🎉


funny-birthday-status-for-friend

तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट 🎁🎀 घ्यायला जाणार होतो पण

अचानक लक्षात आलं, तुझं वय आता जास्त झालंय, 😆😆😆

तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या 🎁

त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम एवढंच. 💝💖🐵🐵

चालतंय नव्हं… व्हंय रं 😆😛😛😜😝😝😝

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे ….

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎂🎂

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,

हळूहळू खा आणि तुझ्या… 😋😋😋

वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. 😜😜😛😛

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎉🎉🎂🎂

🎂royal birthday status for friends / royal वाढिवसानिमित्त शुभेच्छा🎉


royal-birthday-status-for-friends

मी खाल्ला चहात बिस्कुट गुड्डे

आणि तुला  HAPPY BIRTHDAY”

–  Mr. Ramdas Athavale😂😂

आपले स्मित हास्य आमच्या सर्व चिंता  तणाव मिटवते.

आमच्यासाठी देवदूताने जगातील सर्वात मौल्यवान भेट

म्हणून पाठविलेल्या आपल्या देवदूताला…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎉🎉🎂🎂

Attitude Status With Emoji In हिंदी


🎂captions for friends birthday 🎉


captions-for-friends-birthday

“सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवनारा Party बिना बोले देणारा Cool Mind असलेल्या भावाला Happy Wala Birthday.”🎉🎉🎂🎂

“भाऊ शिवाय जमत नाय, भाऊच्या शब्दा शिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाय, अश्याच आपल्या लाडक्या भावास वाढदिवसाच्या ट्रक आणि टेम्पो भरून हार्दिक शुभेच्छा.”🎉🎉🎂🎂

“दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, आईबाबांचा लाडका, पोरींचे विशेष आकर्षण असणाऱ्या आमच्या लाडक्या भावाला प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”🎂🎂🤯🤯

🎂birthday status for friend birthday for whatsapp/facebook/instagram🎉


birthday-status-for-friend-birthday-for-whatsapp-facebook-instagram

“खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा…🎉🎉🎉🎂🎂🎂

“अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे, मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे, समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे, आमच्या .. … … भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा.”🎉🎂🎉🎂

“तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते, मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”🎉🎂🎉🎂

“आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर, आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा”🎉🎂🎉🎂

“करोडो मुलींचे जीव कि प्राण असणारे आमचे भाऊ, तसेच लाखो मुलींच्या मोबाईल चे वालपेपर असणारे, मित्रांसाठी कधीही कुठेही काहीही करणारे, भर चौकात राडा करणारे, पल्सर १५० चे मालक, कॅमेरा घेऊन फोटोशूट करणारे, अश्या आमच्या लाडक्या भावाला हजार ट्रक आणि ट्रेन भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉🎂🎉🎂


50+ Best Birthday Wishes, Shayari, Status, Quotes, Messages For Friend in Marathi | मित्रास वाढदिवसाच्या शुभेच्छा
 Friend Birthday wishes in Marathi caption, Best Friend Birthday Wishes, Friend birthday wishes marathi, Friend birthday status in marathi, Friend birthday messages marathi,mitrasathi vadhdivsachya shubhechha, Heart touching Birthday wishes for Friend,Funny Birthday wishes for Friend,Little Brother Birthday wishes marathi, Birthday wishes images for friend marathi हि पोस्ट आपल्याला कशी वाटली या बद्दल तुम्ही आम्हाला comment करून सांगू शकता धन्यवाद.

Leave a Comment